
पलाश आयुर्वेद
मल्टीस्पेशालिटी पंचकर्म हॉस्पिटल व वंध्यत्व निवारण केंद्र
डॉ. पूजा धामणकर (भालेराव)
BAMS, DPC, MD(AM)
पंचकर्म व आयुर्वेद तज्ञ
Reg. No. 1-77511-A
Ayurved...!
WHY CHOOSE PALASH AYURVED!
प्रत्येक स्वाभिमानी भारतीयास अभिमान वाटावे असे एक स्वदेशी परिपुर्ण ! २१ व्या शतकातील संगणकीय काळाच्या कसोटीस उतरलेलं शंभर नंबरी आरोग्यशास्त्र !! म्हणूनच जगभर आता आयुर्वेद राजमान्य झालाय तो त्याच्या परिपुर्णतेमुळे न होणाऱ्या दुष्परिणामामुळे व पंचकर्माच्या तात्काळ गुणकारी उपयुक्तेमुळे... पंचकर्म म्हणजे शरीरशुध्दीचा मार्ग, दोषांची शुध्दी होवुन दोषच शरीराबाहेर गेले तर शक्यतो औषधांची गरजच नाही. दोष शुध्दी म्हणजे रोगाच्या संप्राप्तीचा तात्काळ भंग म्हणजेच तात्काळ रोग मुक्ती थोडक्यात आधुनिक जगात अलोपॅथीक औषधांपेक्षाही तात्काळ गुण... व हाच खरा अपेक्षित आयुर्वेद...!!!